Home » Events » महाराष्ट्रीयन संस्कृती
Loading Events

ह्या घराच्या रूपाने तुम्ही आठवणींच्या जगात प्रवेश करणार आहेत. यात आहे वस्तूरूपी आठवणींचा खजिना. बदलत्या जीवनशैलीमुळे यातल्या काही वस्तू – त्यांचा वापर वेगळ्या स्वरूपात होताना दिसतो, तर काही वस्तू आता नाहीश्या झालेल्या दिसतात. जुन्या पिढीतील प्रत्येकालाच यातून स्मरणरंजनाचा, आठवणींचा आनंद मिळेल तर नवीन पिढीला आपले आजी-आजोबा कुठल्या वस्तू  कश्या वापरात होते हे समजून घेता येईल.

जुन्या वास्तू किंवा वस्तू कधीच टाकाऊ नसतात. उलट त्या आठवणींचा आणि नात्यातील गोडव्याचा एक मोठा खजिना तयार करत असतात.

बघू काय काय आहे या खजिन्यात !!!!

 

Culture of Maharashtra

This house will take you to the world of memories. It is a treasure of material recollections. Some of these goods are being used in new ways as a result of changing lifestyles, while others appear to have disappeared. Everyone from the generations prior will enjoy reminiscing and remembering, while the younger generation will comprehend what their grandparents used.

Antiquated structures or items are never goes to waste. On the contrary, they produce a wonderful treasury of memories and interpersonal sweetness.

Let’s find out what’s within this gem!!!

Share This Story, Choose Your Platform!

Title