मानवी आयुष्यात नातेसंबंध दृढ असणे किती महत्त्वाचे असते, आजकालच्या धकाधकीच्या, मोबाइलच्या जमान्यात तर त्याचे महत्त्व जास्तच आहे, नाही का?
माणसाचे आसपासच्या माणसांशी, निसर्गाशी, गुरुशी, परमेश्वराशी, भाषेशी, परंपरेशी बहुपेडी नाते असते आणि अश्या नात्यांतूनच त्याचे आयुष्य घडत, समृद्ध होते. अशा सगळ्या सुंदर नात्यांचा सुरेल शोध….
भावसंगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत यांतून घेणारा आगळावेगळा कार्यक्रम.
Artists –
- Gauri Gole-Limaye
- Harshad Limaye
- Revati Samudra
- Akshay Shevde
- Avadhut Dhaygude