Synopsis –
निसर्गातील अनेक तत्व आपल्याला भरभरून देत असतात. याच पार्शवभूमिकेतून आपणही निसर्गाचे काही देणे लागतो ही कल्पना हळू हळू जोर धरू पाहतेय. याच निसर्गाचा एक भाग म्हणून आपण मनुष्यप्राणी अनेक गोष्टींचे अदानप्रदान करताना, कधी काही क्षण आनंदाचे गवसतात, खास करून संगीत अदानप्रदान हा विषय प्रामुख्याने हाताळला जातो. अशीच एक सुमधुर हिंदी गीतांची सफर आम्ही ” स्वरामेय ” घेऊन येत आहोत.
Artists –
- योगिता ( निवेदिका )
- मिलिंद राजूरकर
- तनुजा राजूरकर
- विवेक औरंगाबादकर
- धीरेश शास्त्री
- स्वानंद दिवशीकर
- गौरव बाळ
- सरिता लिमये
- अनुजा गाडे
- हर्षदा ताम्हाणे
- पूजा कुलकर्णी
- प्रफुल्ल नेवाळकर
- प्रतिमा नेवळेकर
- सतीश दाते
- नवीन अगरखेडकर
- जान्हवी गोखले
- मंदार वाळिंबे
- मिलिंद खुरसाळे