सूर श्राव्य घेऊन येत आहे सदाबहार गाण्यांची मैफल.या कार्यक्रमात अवीट गोडीची अशी मराठी गाणी, काही स्वरचित गाणी,काही हिंदी गाणी,हिंदी गझल अशी सर्व प्रकारची गाणी ऐकायला मिळतील.
Artists –
Main artists –
सारंग पाडळकर
Co-artists –
शीतल सारंग पाडळकर,
श्रुती जोशी,
तबला – समीर बँकापुरे,
सिंथेसायझर – यश भंडारे