रामदासायन…. श्री समर्थ रामदास जीवनकाव्य
समर्थ रामदासांचा जीवनपट उलगडून दाखवणारा प्रवास म्हणजेच संगीत रामदासायन….
श्री समर्थ रामदास स्वामींचे स्पूर्तीप्रद चरित्र व त्यांचे समाज प्रबोधनपर विचार समाजमनात रुजावे आणि नवतरुण पिढीपर्यंत समर्थ रामदास स्वामी योग्य रीतीने पोहोचावेत, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
समर्थांच्या ठायी असलेली रामभक्ती, मातृभक्ती आणि याहीपेक्षा श्रेष्ठ अशी राष्ट्रभक्ती ही आज काळाची गरज आहे. हीच भावना मनात ठेऊन संगीताच्या वैश्विक माध्यमातून समर्थांची जीवनगाथा आम्ही गेय स्वरूपात सादर करत आहोत….
Artists –
Main Artist –
पराग पांडव,
Co Artist –
अनघा दिवे,
Musicians –
तालवाद्य –चैतन्य भालेराव,
तबला वादक – श्रीपाद शिरवळकर,
हार्मोनियम – अदिती गराडे