Home » Events » मिलाप
Loading Events

Synopsis – ( A couple of many things)

मिलाप -‘ युगल कलाकारांच्या कलेचा, नृत्य-तालाचा आणि त्या मधल्या तरल काव्याचा .’

 

“नृत्य आणि ताल ” हया मधे अंतर्भूत होणाऱ्या व्यक्त आणि अव्यक्त “काव्याचा” मागोवा. नृत्याची परिभाषा( ता थै तत बोलांची )आणि तबल्याची परिभाषा( धा तिरकीट ताधा अशा सारख्या बोलांची) ह्यातून रंगत जाणारा संवाद , पुढे पेशकार , थाट , आमद , परन, कायदा ह्या तांत्रिक अंगाच्या संज्ञा समजवत पण त्याच वेळी त्यातल्या बंदिशिंचे सौंदर्य काव्य उलगडत रसिकांचे रंजन ही करतो . आणि मग कविराज भूषण ह्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक एक छंद ,अर्थ समजावत वाचिक अभिनयातून साकारले जातात तेव्हा त्या काव्यांनी संपूर्ण वातावरण विररस प्रधान होऊन जाते . यानंतर “शब्दांशिवाय व्यक्त होणारे काव्य” शर्वरीच्या अंगिक अभिनयातून आपण अनुभवतो आणि शेवटी गझल, लावणी, ठुमरी, होरी, कजरी अशा विविध सांगितीक प्रकारामधले काव्य त्या प्रत्येक रचनेचं स्वतःचं असं वैशिष्ट्य , नजाकत , लहेजा उलगडत रसिक मनाचा ठाव घेते.

 

Artists –

Main artists –

निखिल फाटक,

शर्वरी जमेनिस

 

Co-artists –

अबोली देशपांडे,

अमृता ठाकूर देसाई,

 

ध्वनी –

मोहित नामजोशी

Share This Story, Choose Your Platform!

Title

Go to Top