दोन भुते – वि स खांडेकर यांच्या सांजवात या कथासंग्रहातील एक गोष्ट आहे. एका अनोळखी प्रदेशातल्या अनोळखी गावात ही गोष्ट घडते. गोष्टीतल्या गावाला कुठलीही जात नाही, धर्म नाही फक्त माणूस म्हणून एका घटनेला ते गाव प्रतिसाद देत आणि गावात भूतांचा जन्म होतो. दोन माणसांच्या भूत होण्याची ही कथा आहे
This event has passed.