पूर्वीच्या काळातील स्त्रीचे जीवन, सध्याच्या स्त्रीपुढील आव्हाने व भविष्यात घडावेत असे सकारात्मक बदल यावर आधारित गाणी
Artists –
● Main artists –
अदिती गोगटे – देशमुख,
प्राजक्ता जोशी – गोखले,
उत्कर्षा शहाणे – जोशी,
डॉ. ऋचा दामले – पंडित
● Co-artists –
तबला – अपूर्वा द्रविड
हार्मोनियम – विजय उपाध्ये
निवेदन – मुग्धा मिरजकर