आपल्या सगळ्यांच्या मनामनातील गाणी, कायम तजेला देणारी, विविध सुखद आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारी, ठेका धरायला लावणारी अशी बहारदार गाणी आम्ही घेऊन येत आहोत!
गायक :- शुभांगी मुळे, हेमंत वाळुंजकर
वादक :- श्री जयंत साने, श्री सुभाष देशपांडे, श्री मोहन पारस, श्री हेमंत पोटफोडे
निवेदन :- नीना भेडसगावकर