चिकूपिकू आपल्या छोट्यादोस्तांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे – चिकूपिकू कार्निव्हल – शाळा सुरू होण्याआधीची शेवटची धमाल !!
या कार्निव्हलमध्ये असणार आहे, आर्ट गॅलरी टूर, नाटुकली, मातीकाम, चिकूपिकू म्युझिकल, हस्तकला, गंमत जत्रा आणि बरंच काही…….
याशिवाय प्रत्येक मुलासाठी गंमत गिफ्ट बॅगसुद्धा !!