मृदुला मोघे या एक संगीत अलंकार आहेत. त्या Dr. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत. ‘सा रे ग म प’ या झी मराठीवरील कार्यक्रमात त्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी द्विपात्री प्रयोगाचे 550 प्रयोग सादर केले आहे.
“एका पेक्षा एक” या त्यांच्या एकपात्री बहुरूपी विनोदी आणि 59 प्रयोग संपन्न केलेल्या नाटकात 13 पात्र आणि मराठी गाणी (music track वर) यांचे सादरीकरण होणार आहे.
Artists – मृदुला मोघे,
Writer/Director – विनीता पिंपळखरे