अनन्वय आणि लेहेजा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत नागपंचमी,कृष्णजयंती,व्यास पौर्णिमेनिमित्त रंगतदार कार्यक्रम! फेराची गाणी, मंगळागौरीचे खेळ, मेंदीचे आरेखन, दिंडी, अक्षरहंडी आणि बरंच काही! त्याचबरोबर श्रावण मासातील सणांवर आधारित रचनांवर शास्त्रीय नृत्य सादरीकरण
कार्यक्रम संकल्पना – डाॅ. माधवी वैद्य
कलाकार – निखिल गाडगीळ, आभा औटी आणि सहकलाकार