“अर्पण “, शास्त्रीय नृत्य शृंखाला. अर्पण या कार्यक्रमाद्वारे तरुण होतकरू कलावंतांना एकल नृत्य प्रस्तुती करण्याची एक संधी देण्याचा आमचा मानस आहे. ह्या तीनही नृत्यांगना त्यांच्या प्रस्तुतींद्वारे त्यांच्या गुरूचरणी, त्यांची कला अर्पण करतील.
Artists –
- कीर्ती कुरंडे
- नेहा आपटे
- समृद्धी चव्हाण